ID: com.currentkida.current
Version: 1.2
File Size: 4.2Mb
Current Kida Screenshots
Current Kida Info
UPSC / MPSC च्या विविध स्पर्धा परीक्षांचा बदलत्या परीक्षा पॅटर्नला अनुसरून Current Kida या Apps ची रचना करण्यात आली आहे.यामधे राजकीय, आर्थिक, क्रीयाविषयक, घडामोडीचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
सोबतच पुरस्कार, योजना, समित्या, आयोग, संरक्षण व अवकाश, चर्चित व्यक्ती – मुद्दे, संमेलने, परिषदा, पुरस्तक – लेखक इ. घडामोडीची योग्य मांडणी केलेली आहे.