ID: com.mpsctestseries.qb
Version: 1.0
File Size: 1.2Mb
MPSC online Test Series Weekly Screenshots
MPSC online Test Series Weekly Info
हे अप्लिकेशन राज्यसेवा परीक्षेमध्ये आपली तयारी जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे- यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने दर आठवड्याला किमान 1 वेळा संपूर्ण 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका सोडवावी.
- सराव पेपरमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे प्रश्न येतील मात्र काठीण्य पातळी तेवढीच ठेवली जाईल.
- प्रत्येक प्रश्नास बरोबर उत्तरास 1 गुण मिळेल तर चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा करण्यात येईल.
Disclaimer: This application is intended for Students to practice and analyze their study. It is NOT related to commission in any way. You are suggested to visit commission's website if necessary.